­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 23, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर महापालिका आवारात भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ उभारणीचे काम पूर्ण !

by Yes News Marathi
August 10, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर महापालिका आवारात भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ उभारणीचे काम पूर्ण !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

13 ऑगस्ट रोजी 20 बाय 30 आकाराचा तिरंगा ध्वज डौलाने फडकविण्यात येणार

महापालिका आवारात  100 फुटी स्तंभावर तिरंगा ध्वज

कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार !

सोलापूर :  पारतंत्र्यातही स्वातंत्र्य उपभोगत तिरंगा ध्वज डौलाने फडकविलेल्या ऐतिहासिक सोलापूर नगरीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका आवारात भव्य आणि दिव्य असा
100 फुटी ध्वज स्तंभ उभारणीचे काम आज बुधवारी पूर्ण झाले. 13 ऑगस्ट रोजी 20 बाय 30 आकाराचा तिरंगा ध्वज डौलाने फडकविण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.
     महापालिका आवारात  “आय लव्ह सोलापूर” या सेल्फी पॉईंटच्या बाजूला दिमाखदार असा भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ आणि त्यामागे इंद्रभुवनची सुदंर इमारत असे डोळ्याचे पारणे फेडणारे मनोहारी दृश्य पाहायला मिळणार आहे.
महापालिका आवारात  100 फुटी स्तंभावर तिरंगा ध्वज
कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार आहे.
     भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” उपक्रम यशस्वीतेसाठी सोलापूर महापालिका प्रशासनाची जंगी तयारी सुरू आहे. त्याचबरोबर एक आगळावेगळा उत्सव व्हावा या उद्देशातून आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या आवारात
भव्य आणि दिव्य असा 100 फुट उंच स्तंभावर 20 बाय 30 फूट आकाराचा भव्य तिरंगा ध्वज डौलाने फडकवण्यात येणार आहे. 
    शंभर फुटी ध्वजस्तंभ उभारणीचे काम  बुधवारी पूर्ण झाले आहे. बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने बनविलेला हा भव्य असा पांढऱ्या रंगाचा लोखंडी स्तंभ आहे. यामध्ये असलेल्या विद्युत मोटारच्या साह्याने ऑटोमॅटिकली ध्वज वर खाली करण्याची सोय उपलब्ध आहे. बाजूला 2 फोकसच्या प्रकाशात परिसर उजळणार आहे.

Previous Post

मानुषीची लेटेस्ट स्टाइल पाहून तुम्ही थक्क व्हाल!

Next Post

स्व. विष्णूपंत तात्या कोठे यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न

Next Post
स्व. विष्णूपंत तात्या कोठे यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न

स्व. विष्णूपंत तात्या कोठे यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group