• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसनं हिसकावला; रवींद्र धंगेकरांचा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय

by Yes News Marathi
March 2, 2023
in मुख्य बातमी
0
भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसनं हिसकावला; रवींद्र धंगेकरांचा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कसबा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने भाजपचा हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने यांना 61 हजार 771 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 11 हजार 40 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

Previous Post

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी; सोळाव्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकरच आघाडीवर

Next Post

‘पक्ष नाही कमी पडला तर मी कमी पडलो’, पराभवानंतर हेमंत रासनेंची प्रतिक्रिया

Next Post
‘पक्ष नाही कमी पडला तर मी कमी पडलो’, पराभवानंतर हेमंत रासनेंची प्रतिक्रिया

‘पक्ष नाही कमी पडला तर मी कमी पडलो’, पराभवानंतर हेमंत रासनेंची प्रतिक्रिया

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group