• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 12, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बार्शीत रविवारी सीताफळ ऊत्पादन व तंत्रज्ञान प्रशीक्षणाचे आयोजन

by Yes News Marathi
September 21, 2021
in इतर घडामोडी
0
बार्शीत रविवारी सीताफळ ऊत्पादन व तंत्रज्ञान प्रशीक्षणाचे आयोजन
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी : येथील मधुबन फार्म & नर्सरी आणि लायन्स क्लब बार्शी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी बार्शी येथे शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही.
बार्शी येथे परंडा बायपास चौकात सीताफळ किंग डॉ. नवनाथ कसपटे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या मधुबन फार्म & नर्सरीच्या परिक्षेत्रात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत हे ‘भव्य शेतकरी मेळावा’ आणि ‘सीताफळ उत्पादन व तंत्रज्ञान’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील हे या मेळाव्यात अॅनलाईन सहभागी होणार असून, विद्यापीठाचे कृषी विस्तार, प्रक्रिया व निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. संजय पांडुरंग पांढरे हे या चर्चासत्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी डॉ. नवनाथ कसपटे कीड-रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात 42 सीताफळ वाणांची प्रक्षेत्रावरील लागवड तसेच सीताफळ पीक उत्पादनाची विविध प्रात्यक्षिके पहावयास मिळणार आहेत. तसेच चर्चासत्रात सीताफळ लागवडीसंदर्भात पूर्वमशागत व पूर्व नियोजन, योग्य जातीची निवड, रोपांची योग्य लागवड पद्धत, कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, बहार व्यवस्थापन, सीताफळ विक्री व्यवस्थापन या विषयांवर उपस्थित सीताफळ उत्पादक शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मेळावा व चर्चासत्रासाठी कसलीही फी आकारण्यात आलेली नसून, यावेळी सोशल डिस्टंन्सींग व मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. यासाठी मर्यादीत जागा असल्याने आगावू नोंदणी करणे आवश्यक आहे. आगावू नोंदणीसाठी 9923137757 किंवा 9881426974 या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन रवींद्र कसपटे व प्रविण कसपटे यांनी केले आहे. तर मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष अजित देशमुख व पदाधिकारी यांनी केले आहे.

Previous Post

देशातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाचे उद्या सोलापुरात आगमन

Next Post

सोलापूर : भरदिवसा स्मार्ट सिटीच्या नावाखाली पालिकेच्या चेंबरवरील झाकणाची चोरी

Next Post
सोलापूर : भरदिवसा स्मार्ट सिटीच्या नावाखाली पालिकेच्या चेंबरवरील झाकणाची चोरी

सोलापूर : भरदिवसा स्मार्ट सिटीच्या नावाखाली पालिकेच्या चेंबरवरील झाकणाची चोरी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group