• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

गौडगाव, सुलतानपूर, ममदाबाद, सिंदखेड आदी गावात आ. सचिन कल्याणशेट्टी यांचा प्रचार दौरा

by Yes News Marathi
November 7, 2024
in इतर घडामोडी
0
गौडगाव, सुलतानपूर, ममदाबाद, सिंदखेड आदी गावात आ. सचिन कल्याणशेट्टी यांचा प्रचार दौरा
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी अक्कलकोट विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांशी संवाद साधत सचिन कल्याणशेट्टी यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

या गावात अंतर्गत बंदिस्त गटार करणे, पीर अल्लाउददीन दर्गा येथ संरक्षक भिंत बांधणे, परमेश्वर देवालय समोर सभामंडप बांधणे, एम.आर.जी.एस.सी.सी. रोड कॉक्रिट रस्ता ही विकासकामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा सोय करणे, नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, हनुमान मंदिर समोर सभामंडप बांधणे, उमरगे ते गौडगांव खु. मध्ये रस्ता सुधारणा करणे या कामांना सुरुवात होणार आहे या बद्दलची माहिती कल्याणशेट्टी यांनी दिली.

यावेळी मोतीराम राठोड, सिद्धराम बाके, अविनाश माडीखांबे, रफिक वाडीकर, नागय्या स्वामी, टाकणा मिर्जे, चंद्रकांत बिराजदार, शिवगोंड बिराजदार, दयानंद सोनकांबळे, गणी पठाण, शिवाजी डांबरे, शेखर बाके, हैदरअजु पठाण, अजय मुकणार, अप्पाराव भालेराव, भाजप-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मंदिरातले देव सुरक्षित ठेवण्यासाठी करा भाजपाला मतदान

Next Post

राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी प्रताप सूर्यवंशी ला २ सुवर्ण १ रौप्य

Next Post
राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी प्रताप सूर्यवंशी ला २ सुवर्ण १ रौप्य

राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी प्रताप सूर्यवंशी ला २ सुवर्ण १ रौप्य

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group