अक्कलकोट मतदारसंघातील ………………..या गावात निवडणुकीच्या प्रचारार्थ बैठक घेऊन सचिन कल्याणशेट्टी यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गावात शेतकऱ्यांनी आणि महिलांनी कल्याणशेट्टी यांचे जल्लोषात स्वागत केले. महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी शेतकरी वीज बिल माफीच्या निर्णयाचा चप्पळगांवमधील ग्रामस्थांना फायदा झाल्याचे समजले. अनेक शेतकऱ्यांनी याबाबत सरकारचे कौतुक करत योजनेचा झालेला फायदा सांगितला. याचप्रमाणे गावातील महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असून यामुळे अनेक फायदे झाल्याचे सांगत महायुती सरकारलाच पाठिंबा देणार असल्याचा विश्वास व्यक्त त्यांनी यावेळी केला.
या गावात शंकर लंगोटे घर ते अक्कलकोट मेन रोड पर्यंत सिमेंट रस्ता करणे, साई शिवानंद भंगे घर ते नंदकुमार पाटील घरापर्यत भुमीगत गटार व सिमेंट रस्ता करणे, हनुमान मंदिर परिसर सुशोभिकरण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, अंगणवाडी क्र. २०३ दुरूस्ती करणे, अंगणवाडी क्र.४६ दुरूस्ती करणे, आगवणे गल्ली येथे सिमेंट रस्ता करणे, मातंग वस्ती येथे पेव्हर ब्लॉक रस्ता करणे बुध्द विहार बांधणे, हरिजन वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे, हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे, मातंग वस्ती येथे हायमास्ट दिवा बसविणे, आगवणे गल्ली येथे सिमेंट गटार करणे, हरिजन वस्ती येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे, हरिजन वस्ती येथे सार्वजनिक शौचालय बांधणे ही कामे पूर्ण झाली आहेत. तर नंदकुमार पाटील घर ते बस स्टॅन्ड सिमेंट रस्ता करणे, प्राथ. आरोग्य केंद्र येथे सिमेंट रस्ता व पूर्ण परिसर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इलेक्ट्रिक व कर्मचारी निवासस्थान ई. कामे., वळसंग-तिर्थ मार्गे चप्पळगांव रस्ता, चप्पळगाव-ब-हाणपूर-डोबरजवळगे-बोरेगांव दर्शनाळ रस्ता, जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा सोय करणे, ही कामे पूर्णत्वास गेली आहेत याबद्दल माहिती दिली.
याशिवाय संत रोहिदास गल्ली येथे सभामंडप बांधणे, सांस्कृतिक सभागृहास संरक्षक भिंत बांधणे, मातंग वस्ती येथे पाणी पुरवठा करणे, वळसंग-तिर्थ-चप्पळगांव रस्ता या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
यावेळी आप्पासाहेब पाटील, उमेश पाटील, संजय देशमुख, दिलीप सिद्धे, अविनाश मेडीखांबे, श्शिवराज स्वामी, सिद्धराम बाके, पाटील, महेश पंडित, अमर पाटील, मनोज इंगोले, सागर कल्याणशेट्टी, अजय मुकणार, महेश गजधाने, श्रावण गजधाने, अमोल हिप्पर्गी, नितीन मोरे, दीपक पाटील, मनोज इंगोले, अभिजीत पाटील, राहुल काळे, भाजप-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.