सोलापूर : मनिष देशमुख मित्र परिवाराच्यावतीने आ. सुभाष देशमुख यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त भूकमुक्त सोलापूर करण्याचा संकल्प केला. त्याचाच एक भाग म्हणून लोकमंगलच्या अन्नपूर्णा योजनेस छोटीसी मदत म्हणून सर्व युवा मित्रांनी धान्य भेट म्हणून दिले. यावेळी आ.सुभाष देशमुख व मनिष देशमुख यांच्या हस्ते या धान्याची पूजा करण्यात आली. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, इंद्रजित पवार, अमरनाथ बिराजदार, अक्षय अंजिखाने, सुनील गुंड, माणिक नरोटे, सुशील क्षीरसागर,
महेश देवकर, अंकुश अवताडे, समाधान पाटील, अनंता चव्हाण, संतोष भोसले, अतुल गायकवाड, शिवराज सरतापे, सागर अतनुरे, संदीप जाधव, संजय साळुंखे, बालाजी चौगुले, शिलवंत छपेकर,जयदेव सुरवसे, विनोद गडगे,जीलानी सगरी, विशाल गायकवाड, नागनाथ शिवसिंगवले, भीमराव कुंभार, आनंद बिराजदार, दीपक जमादार, श्रीकांत ताकमोगे, यतीराज होनमने, योगेश कबाडे,विशाल बनसोडे, अंबादास पामु, प्रथमेश कोरे आदी उपस्थित होते.