• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ढगाळ हवामान आणि बोचरे वारे यामुळे सोलापुरात थंडी वाढली….

by Yes News Marathi
February 19, 2021
in इतर घडामोडी
0
ढगाळ हवामान आणि बोचरे वारे यामुळे सोलापुरात थंडी वाढली….
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरात शुक्रवारी ढगाळ हवामान आणि बोचरे वारे यामुळे रथसप्तमी या दिवशी सूर्यनारायणाचे दर्शन सूर्योदयानंतर तब्बल दोन तासानंतर झाले. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर परिसरातील भटक्या लोकांनी पुठ्ठे, कागद गोळा करून शेकोटी पेटवल्याचे दिसून आले . सकाळी उशिरापर्यंत झोंबरे वारे आणि वाढलेली थंडी यामुळे पदपथांवर आणि सिद्धेश्वर मंदिर परिसरात राहणाऱ्या लोकांना थंडीचा मारा सहन करावा लागला. या लोकांनी पेटवलेली शेकोटी सकाळी आठ वाजता धुमसत होती.

Previous Post

योगसाधना मंडळातर्फे सूर्यनमस्कार स्पर्धा… .

Next Post

लोकमंगल बँकेत शिवजयंती उत्सव

Next Post
लोकमंगल बँकेत शिवजयंती उत्सव

लोकमंगल बँकेत शिवजयंती उत्सव

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group