• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात नंगानाच चालू देणार नाही, चित्रा वाघ यांचा उर्फीला इशारा

by Yes News Marathi
January 5, 2023
in इतर घडामोडी
0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात नंगानाच चालू देणार नाही, चित्रा वाघ यांचा उर्फीला इशारा
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिला दिला आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उर्फीला विरोध नाही, पण तिचा जो नंगानाच सुरु आहे, त्याला विरोध आहे, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.

एक बाई भरदिवसा रस्त्यावर उघडी फिरते, नगण्य कपडे घालून अंगप्रदर्शन किती योग्य? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मुंबईच्या भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उर्फी नावाची एक महिला नंगा नाच करत आहे. एक महिला मला सतत मेसेज करत होती मला बोलायचे आहे. एक दिवस मला त्या महिलेने एक व्हिडिओ पाठवला. एक मुलगी अंगावर नगण्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरीराचे प्रदर्शन करताना दिसली. ज्या महिलेने मला व्हिडिओ पाठवला तिच्याशी बोलले तेव्हा त्या म्हणाल्या माझी मुलगी याला बळी पडली आहे. त्याचमुळे मी भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराज यांच्या राज्यात असा नंगा नाच चालू देणार नाही, असा इशारा यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी उर्फीला दिला.

Previous Post

मोडनिंब प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रकाश सुरवसे यांची निवड

Next Post

सोलापूर मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय धावपटू साईश्वर धावणार 21 किलो मीटर

Next Post
सोलापूर मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय धावपटू साईश्वर धावणार 21 किलो मीटर

सोलापूर मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय धावपटू साईश्वर धावणार 21 किलो मीटर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group