• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मामाकडे आलेल्या चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू

by Yes News Marathi
February 13, 2022
in इतर घडामोडी
0
मामाकडे आलेल्या चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ – मामाकडे राहायला आलेला चार वर्षीय चिमुकला भाचा घराजवळील तलावाजवळ खेळत असताना त्याचा तलावात पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (१२ फेब्रुवारी) रोजी दुपारी दोनच्या सुमारास एकुरके येथे घडली. कुणाल कुंदन मोरे असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनुसार, एकुरके येथील अरविंद भारत जौजट यांची बहीण प्रियांका मोरे (मूळ रा. मोडनिंब) ही तिच्या पती व तीन मुलांसह एक महिन्यापासून कामानिमित्त एकुरके येथे भावाकडे राहण्यास आली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या दरम्यान भाचा कुणाल हा त्याचा घरासमोरील पाझर तलावाजवळ खेळत असताना पाय घसरून अचानक तलावात पडला व त्यातच बुडून त्याचा मृत्यू झाला. याची खबर अरविंद जौजट यांनी देण्यात आली.

याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार गणेश पोपळे अधिक तपास करत आहेत.

Previous Post

ईशान किशनची 15.25 कोटीत रुपयांत विक्री, आतापर्यंतचा सर्वात महाग खेळाडू

Next Post

चंद्रकांत पाटील फार मोठी व्यक्ती – अजित पवार

Next Post
चंद्रकांत पाटील फार मोठी व्यक्ती – अजित पवार

चंद्रकांत पाटील फार मोठी व्यक्ती - अजित पवार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group