• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

‘छावा’ चित्रपटाने कमावले 4 दिवसात 140 कोटी …

by Yes News Marathi
February 18, 2025
in इतर घडामोडी
0
‘छावा’ चित्रपटाने कमावले 4 दिवसात 140 कोटी …
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा कधीच पार केला असून आज हा चित्रपट 150 कोटीं कमवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता

या चित्रपटाने सोमवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी भारतात एकूण 14 कोटी रुपयांची कमाई केली. आजदेखील या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड चालूच आहे.

हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पहिल्याच दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी या चित्रपटाने एकूण 31 कोटी रुपये कमवले. त्यानंतर शनिवारी या चित्रपटाने एकूण 37 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. शुक्रवारच्या तुलनेत ही कमाई 19.35 टक्के जास्त होती.

त्यानंतर रविवारी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी या चित्रपटाने एकूण 48.5 कोटी रुपये कमवले. सोमवारीदेखील या चित्रपटाने एकूण 24 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
म्हणजेच अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने एकूण 140.5 कोटी रुपये कमवलेत. जगभरात या चित्रपटाने 164.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Previous Post

स्थापत्य २०२५ प्रदर्शनाचे शुक्रवारी नॉर्थकोर्ट मैदानावर होणार उ‌द्घाटन…

Next Post

जय शिवाजी जय भारत पदयात्रेत… ढोल ताशाच्या गजराने सोलापूर नगरी दुमदुमली…

Next Post
जय शिवाजी जय भारत पदयात्रेत… ढोल ताशाच्या गजराने सोलापूर नगरी दुमदुमली…

जय शिवाजी जय भारत पदयात्रेत… ढोल ताशाच्या गजराने सोलापूर नगरी दुमदुमली...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group