येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहर कार्यालय येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४४ वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी शहर अध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार जेष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, युवक सरचिटणीस ओंकार कांबळे, आशिष जेटीथोर पक्षाचे पदाधिकारी व इतर सेलचे पदाधाकरी व कार्यकर्ते उपस्थित होते…