• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बदलापूरच्या शाळेतील 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब, दीपक केसरकरांची माहिती

by Yes News Marathi
August 26, 2024
in मुख्य बातमी
0
बदलापूरच्या शाळेतील 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब, दीपक केसरकरांची माहिती
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी अनेक खुलासे केला आहे. बदलापूर प्रकरणात शाळेतील सीसीटिव्हीचे मागील 15 दिवसांचे रेकॉर्डिंग गायब झाले आहे. सीसीटीव्ही गायब झाल्याची बाब शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून आल्याची माहिती देखील मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच ‘शाळेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती असतानाही कारवाई केली नाही, असे देखील दिपक केसरकर म्हणाले.

दिपक केसरकर म्हणाले, प्रत्येक शाळेत सीसीटिव्ही लावणे हे आवश्यक आहे. तसेच त्याचे 15 दिवसाचे रेकॉर्डिंगही गायब आहे. त्याची चौकशी करत आहोत. शाळांमध्ये मदतकक्ष सुरू करत आहे. शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून ही बाब समोर आली आहे. 15 दिवसांचे सीसीटीव्ही आढळलेले नाही, असे अहवालात म्हटले आहे. मुलीच्या कुटुंबियांची भेट आम्ही लवकरच घेणार असून या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे.

पीडित मुलीच्या डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो: दीपक केसरकर
सध्या आम्ही फक्त वस्तूस्थिती तपासतोय आणि पोलिसांना पुढील तपासासाठी देत आहोत. अत्याचाराच्या घटनेतील मुलीला 10 लाखाची मदत केली जाईल आणि जिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झालेला आहे तिला तीन लाख मदत करणार आहे. दोघींच्या शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरुपात देण्यात येणार आहे. मुलीची ओळख उघडकीस होणार नाही याची काळजी घेऊ दोन्ही मुलींना आम्ही मदत करू असेही दीपक केसरकर म्हणाले.

Previous Post

खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Next Post

विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापुरात दिग्गज नेते तुतारी हाती धरण्याच्या तयारीत

Next Post
विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापुरात दिग्गज नेते तुतारी हाती धरण्याच्या तयारीत

विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापुरात दिग्गज नेते तुतारी हाती धरण्याच्या तयारीत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group