मुख्य बातमी

एकाच क्लिकवर जाणून घ्या महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळ

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सहा दिवस उलटून गेल्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Read more

बीडमध्ये भाजपने मैदान सोडलं; पंकजांकडून पराभव मान्य

बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीअगोदरच भाजपने बीडमध्ये माघार घेतली आहे. शिवसेनेने पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे पंकजा मुंडेंनी पराभव मान्य...

Read more

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राच्या लोकनृत्याला डावलून गुजरातला संधी

एस न्युज मराठी नेटवर्क : जासत्ताक दिनाच्या संचलनात राज्याच्या चित्ररथाला डावलण्यात आल्यानंतर आता प्रथम पारितोषिक विजेत्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक...

Read more

सत्तारांचा राजीनामा ही केवळ अफवा; भेटीनंतर खोतकरांचा दावा

एस न्युज मराठी नेटवर्क : अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला ही केवळ अफवा आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही....

Read more

अशा अनेक बातम्या मिळतील – चंद्रकांत पाटील

येस न्युज मराठी नेटवर्क :शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खातेवाटपाआधीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेला...

Read more

ठाकरे सरकारला घरचा आहेर ; ‘या’ मंत्र्याने दिला राजीनामा

उद्धव ठाकरे सरकारचा घोळात घोळ सुरूच आहे. लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार... त्यानंतर न झालेले खातेवाटप यामुळे उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणी वाढत...

Read more

सोलापूरच्या शेतकऱ्याने घेतले एका एकरात नऊ लाखाचे उत्पन्न

एस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील माळशिरस येथील मगर निमगावातील एका शेतकऱ्यांनं अवघ्या सहा महिन्यात फक्त एकरभरात नऊ लाखांचं उत्पन्न...

Read more

नोव्हेंबर महिन्यात ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या

एस न्युज मराठी नेटवर्क : नोव्हेंबर महिन्यात राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना जगाचा पोशिंदा बळीराजा मात्र जगण्यासाठी संघर्ष करत होता....

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम १४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल -पवार

येस न्युज मराठी नेटवर्क :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाच्या काही परवानग्या रखडल्या आहेत. या परवानग्यांचा केंद्राशी...

Read more

या मंत्र्याने पहिल्याच दिवशी केले दोन अधिकाऱ्यांना निलंबित

महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. मंत्रिपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर बच्चू कडू कामाला लागले आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी...

Read more
Page 528 of 530 1 527 528 529 530

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.