• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर गुन्हा दाखल; तपासात आढळली बेनामी मालमत्ता

by Yes News Marathi
December 6, 2023
in मुख्य बातमी
0
सोलापूरचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर गुन्हा दाखल; तपासात आढळली बेनामी मालमत्ता
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलावर सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याकडे तब्बल पाच कोटी 85 लाखाची बेनामी मालमत्ता म्हणून तपासात आढळून आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. किरण अनंत लोहार, वय 50 वर्ष, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, पत्नी सुजाता किरण लोहार, वय 44 वर्ष, मुलगा निखिल किरण लोहार, वय 25 वर्ष सर्व राहणार प्लॉट नं. सी. 2, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Previous Post

जननी सुरक्षा योजना : सुरक्षित मातृत्वाची हमी

Next Post

हवामान बदलामुळे निर्माण झाली चिंताजनक स्थिती

Next Post
हवामान बदलामुळे निर्माण झाली चिंताजनक स्थिती

हवामान बदलामुळे निर्माण झाली चिंताजनक स्थिती

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group