• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

थकित महसूल वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाकडून मोहिम

by Yes News Marathi
March 10, 2021
in मुख्य बातमी
0
थकित महसूल वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाकडून मोहिम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.10:- राज्य शासनाचा महसूल न भरणाऱ्या विविध व्यक्ती, सहकारी संस्था, खासगी संस्था, सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या यांच्याकडून थकित रकमांच्या वसुलीची धडक मोहिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे यांनी आज दिली.

      त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामधील विविध कलमानुसार महसुली अधिकाऱ्यांना विविध संस्थांकडून महसुल वसूल करण्याचे अधिकार आहेत. यानुसार जिल्हा प्रशासनाने ही धडक मोहिम हाती घेतली आहे. संस्था व्यक्तींनी विहीत मुदतीत थकीत महसुल न भरल्यास संस्थांवर कारवाई करणार आहे. यासाठी विविध संस्थांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. विहीत मुदतीत थकित न भरल्यास संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या जाणार आहेत. तसेच गरज भासल्यास मालमत्तांची विक्री देखील केली जाणार आहे.

Previous Post

जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प!; चंद्रकांत पाटलांचा इशारा

Next Post

पंढरपूरची पोटनिवडणूक : उमेदवार देण्याचे भाजपचे संकेत

Next Post
पंढरपूरची पोटनिवडणूक : उमेदवार देण्याचे भाजपचे संकेत

पंढरपूरची पोटनिवडणूक : उमेदवार देण्याचे भाजपचे संकेत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group