सोलापूर : शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष, चंद्रनील सोशल फाउंडेशनचे संस्थापक सुशील बंदपट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते व शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
यावेळी देवाभाऊ गायकवाड, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, गणेश डोंगरे, अंबादास करगुले, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, राज सलगर, हेमा चिंचोळकर, उपेंद्र ठाकर, चंद्रकांत कोंडगुळे, संजय गायकवाड़, आदित्य म्हमाने, वसिष्ठ सोनकांबळे, राजन बंदपट्टे, नागेश म्याकल, सुमन जाधव, शोभा बोबे, अप्पा सलगर, श्रीशैल रणधीरे, रूपेश गायकवाड़, रमाकांत साळुंखे, सुभाष वाघमारे, नागनाथ शावने उपस्थित होते.