आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँकेतर्फे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत अनेक समाजपयोगी उपक्रम राबवण्यात यश आलय आत्ताच एक निवेदन आलिय सुप्रिका अशोक शेराल राहणार गोदुताई विडी घरकुल येथील एस.पी.एम पाॕलिटेक्निक मध्ये शिक्षण घेत असून अंत्यत हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत आहे.तिच्या पालकांची आर्थिक स्थिती अंत्यत हालाखीची आहे तिच्या आईला ही मध्यंतरी अचानक दवाखान्यात उपचारादरम्यान खर्च झाला वडिल ही हतबल आहेत तिला तिच्या हया टर्मची फी भरण्यास. परिणामी फक्त तिची टेस्ट exam होणार नाही.शिवाय आणखी एक भाऊ जो काॕर्मस मध्ये शिकत आहे पण सध्या तो ही फी न भरल्यामुळे चांगल्या शिक्षणापासून वंचित आहेत.
दोन्हीही विदयार्थ्यांना आपल्या शुभेच्छा आर्शिवाद व तसेच फी भरण्यासाठी अल्पशी का होईना आर्थिक मदत हवी आहे .जेने करुन बुंद बुंद सागर बनता है प्रमाणे आपण आपल्या परिने केलेली आर्थिक मदत हया विदयार्थ्यांना शिक्षणात सातत्य ठेवण्यासाठी मदतगार होईल तुमची छोटीशी मदत अश्या विदयार्थींना देवदुत प्रमाणे असेल तुमच्या रुपात देवदुत च भेटतील त्यांना .
हया आव्हानाला प्रतिसाद देत चिन्नी परिवाराकडून मदत मिळाली.त्यांनी त्यांची मुलगी कै.प्रज्ञाराणी अमृतदत्त चिन्नी हयांच्या स्मरणार्थ spm पाॕलिटेक्निक मध्ये शिकत असलेल्या कुमारी सुप्रिका अशोक शेराल हिला आज आपण आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँकेमार्फत चिन्नी परिवाराच्या मदतीने तिला आर्थिक मदत करण्तात आली.
सदर आर्थिक मदत मिळवुन देण्यासाठी आस्थाच्या संगिता राजकुमार पाटील प्रयत्न केले तर ही आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे , पुकाळे दुध डेअरी चे जितेंद्र पुकाळे, पुष्कर अनिल पुकाळे, महिला मंडळवतीने नीलिमा हिरे, कांचन हिरेमठ, संगिता छंचुरे ,अनिता तालीकोटी स्नेहा वनकुद्रे , विघा माने, मंगल पांढरे , सुरेखा पाटील ,लोखंडे मॕडम व छाया गंगणे जाधव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करुन आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँकेतर्फे तिच्या शैक्षणिक वाटचालसाठी शुभेच्छा दिला.