सोलापूर महापालिका सन 2021- 22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 27 जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सादर करणार आहे. ही सभा ऑनलाइन न घेता ऑफलाइन अशी मागणी नगरसेवक आत्तापासूनच करू लागले आहे काल देखील जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा ऑनलाईन झाली त्यावेळी काही सदस्य सभागृहात उपस्थित राहून गोंधळ घालत होते.