• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपूल रद्द?

by Yes News Marathi
March 11, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपूल रद्द?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असाच कारभार सोलापूर महापालिकेचा आणि स्मार्ट सिटीचा आहे. कोणाचाच कोणाला ताळमेळ नसल्यामुळे गरज नसलेली कोट्यावधी रुपयांची कामे केली जात आहेत. शहरात वाढते ट्रॅफिक आणि अपघात यावर उपाय म्हणून  लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सोलापूर शहरात दोन उड्डाणपूल मंजूर केले एवढेच नव्हे तर यासाठी तब्बल एक हजार कोटी रुपये देखील मंजूर केले .याला चार वर्षे उलटली.

भूसंपादनासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ 45 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत दिले देखील. मात्र भूसंपादनाची रक्कम तीनशे कोटी वर गेली असून उड्डाणपूल व्हावेत अशी कोणाचीच इच्छा नाही शिवाय नुकत्याच मंजूर झालेल्या राज्याच्या बजेटमध्ये सोलापुरातील या दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची एक रुपयाची रक्कम देखील तरतूद केली नाही त्यामुळे आता हे दोन्ही उड्डाणपूल आपल्याला  विमानसेवा प्रमाणे फक्त चित्रातच पहावे लागणार आहेत. महाशिवरात्रीच्या आजच्या पावनपर्व निमित्त सोलापूर शहरातील नागरिक आपला तिसरा डोळा उघडतील का आणि चाललेल्या सर्व अनागोंदी कारभारावर आवाज उठवतील का हा खरा प्रश्न आहे

Previous Post

अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीस अटक

Next Post

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गोपीचंद पडळकरांची एन्ट्री; रस्त्यावर आडवं पडून घोषणाबाजी

Next Post
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गोपीचंद पडळकरांची एन्ट्री; रस्त्यावर आडवं पडून घोषणाबाजी

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गोपीचंद पडळकरांची एन्ट्री; रस्त्यावर आडवं पडून घोषणाबाजी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group