• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, July 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भाजपाच्या नुतन शहराध्यक्ष रोहीणी तडवळकर यांचा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी केला सत्कार…

by Yes News Marathi
May 16, 2025
in इतर घडामोडी
0
भाजपाच्या नुतन शहराध्यक्ष रोहीणी तडवळकर यांचा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी केला सत्कार…
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहराच्या इतिहासात प्रथमच भाजप पक्षाने स्त्री जातीच्या आदर करीत अत्यंत महत्वाचे असलेले शहर अध्यक्ष पदांची माळ पक्षश्रेष्टीने कामाची पावती बघूनच पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या मा.नगरसेविका तथा विरोधी पक्षनेत्या रोहिणीताई तडवळकर यांच्या गळ्यात माळ टाकून महत्वाची जबाबदारी दिलेली आहे.

वास्तविक पाहता रोहिणी तडवळकर यांना सोलापूर महानगरपालिकाचा दांडगा अभ्यास असून त्या प्रत्येक क्षेत्रात अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. तसेच त्या वयाच्या 21व्या वर्षापासून भारतीय जनता पार्टी मध्ये एकनिष्ठ राहिल्या आहेत. पक्षश्रेष्ठने दिलेला आदेश तंतोतंत पाळणाऱ्या व शिस्तप्रिय म्हणून त्यांच्या नावलौकिक असून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लोकहिताचे केलेली कामे संपूर्ण सोलापूर शहरात घराघरात रूजवल्याने तसेच विधानसभा निवडणुकीत शहरात ना भुतो ना भविष्य असे काम करून‌ शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात विजय संपादन करून दाखविले आहे.

येणाऱ्या काळात सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत असून अभ्यासू नेतृत्वाची पक्षश्रेष्ठींना गरज असल्यानेच सोलापूर महानगरपालिकेच्या अभ्यासू असणाऱ्या माजी नगरसेविका तथा विरोधी पक्षनेत्या रोहिणीताई तडवळकर यांना भाजपा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रोहिणी तळवळकर यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्या सर्वांना सन्मानाची वागणूक देतात, भाजप पक्ष शिस्तप्रिय आहे अशी प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे समजावून सांगतात पक्षाने दिलेली कामगिरी कुठल्या प्रकारे करायची याची माहिती पदाधिकारी यांना स्पष्टपणे समजावून सांगतात हे विशेष.
तसेच पक्षापासून दुरावलेले अनेक पदाधिकारी यांची मनधरणी करून त्यांना परत पक्षातआणण्यासाठी त्या सक्षम आहेत.
सध्या देशात,राज्यात भाजपची एक हाती सत्ता असुन जनतेच्या मनातील मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेला जनहिताचा विकास याच्या जोरावर भविष्यात येणाऱ्या काळात सोलापूर महानगरपालिका मध्ये लागणारी निवडणूक एक हाती सत्ता आणण्यासाठीच पक्षश्रेष्टीने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली असून त्या व्यवस्थित रित्या पार पाडतील व सोलापूर महानगरपालिकेत एक हाती सत्ता काबीज करतील की काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.

सदर सत्कार प्रसंगी प्रभाग 26 जुळे सोलापूर समस्त नागरिकांच्या वतीने कर्तव्यदक्ष,लोकप्रिय मा.नगरसेविका राजश्री चव्हाण,मा. नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड,नगरसेविका मेंनका राठोड, नगरसेविका संगीता जाधव,अंबिका पाटील, संपदा जोशी, सुनिता कामाठी, अनिता गवळी, संगीता खंदारे, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भि. चव्हाण आदी उपस्थित होते.

Previous Post

सिव्हिल’मध्ये चौदा कोटींच्या सीटी स्कॅन मशीनची सेवा सुरू

Next Post

रामराजेंच्या चौकशीसाठी पोलीस घरी पोहोचले; मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीचा वाद

Next Post
रामराजेंच्या चौकशीसाठी पोलीस घरी पोहोचले; मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीचा वाद

रामराजेंच्या चौकशीसाठी पोलीस घरी पोहोचले; मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीचा वाद

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group