सोलापूर : भाजप नगरसेवक सुनिल कामाठीसह 5 जणांना सोलापूर जिल्हा,इंदापूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली.