• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 1, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अजितदादांवरील आरोपामागे भाजपचा हात, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न : रोहित पवार

by Yes News Marathi
October 17, 2023
in मुख्य बातमी
0
अजितदादांवरील आरोपामागे भाजपचा हात, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न : रोहित पवार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे: निवृत्त आयपीएस मीरा बोरवणकरांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांमागे भाजपचा हात असावा, भाजप नेहमी ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण करते असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. रोहित पवारांनी याप्रश्नी अजित पवारांची पाठराखण केल्याची चर्चा आहे. पिंपरीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

रोहित पवार म्हणाले की, “ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण भाजपने सातत्याने केलं आहे. अजितदादांची लोकांमध्ये जी इमेज आहे त्याला धक्का देण्याचं काम केलं जातंय. अचानक हा मुद्दा पुढे येणं, त्यावर लोकांमध्ये चर्चा होणं आणि अजित पवारांना उत्तर द्यावं लागणं हा त्याचाच भाग आहे का हे तपासावं लागेल. भाजपकडून अजितदादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

Previous Post

जिल्हा परिषदेच्या शाळांना ग्रंथालयासाठी पुस्तके उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रात ई-बुक्स व ग्रंथांची संख्या वाढविणार: कुलगुरू प्रा. डॉ. महानवर

Next Post
विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रात ई-बुक्स व ग्रंथांची संख्या वाढविणार: कुलगुरू प्रा. डॉ. महानवर

विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रात ई-बुक्स व ग्रंथांची संख्या वाढविणार: कुलगुरू प्रा. डॉ. महानवर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group