• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आमदार यशवंत माने यांच्या हस्ते कोठाळी या गावात विविध विकास कामाचे भूमिपूजन

by Yes News Marathi
January 27, 2022
in मुख्य बातमी
0
आमदार यशवंत माने यांच्या हस्ते कोठाळी या गावात विविध विकास कामाचे भूमिपूजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : २६ जानेवारी मोहोळ मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे कौठाळी येथे ५०५४ योजनेअंतर्गत कौठाळी ते शेळगाव रस्तासाठी मंजूर निधी २ कोटी तर ३०५४ योजनेअंतर्गत पुरहानी दुरूस्ती कार्यक्रम अंतर्गत कौठाळी ते कळमण रस्तावरील पुलासाठी मंजूर निधी २ कोटी विकास कामाचे भूमीपूजन जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व आमदार यशवंत माने यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे,तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, पंचायत समिती उपसभापती जितेंद्र शिलवंत,सदस्य हरीदास शिंदे, अकोलेकाटीचे सरपंच भाऊसाहेब लामकाने, दयानंद शिंदे, हरीभाऊ घाडगे, सार्वजनिक बांधकाम चे उप अभियंता जेउरकर, उद्योजक कल्याण काळे,परमेश्वर थिटे,उपसरपंच रामराव माने,धनाजी माने,नानासाहेब माने,शरद माने,सुहास माने,नरसिंग माने, श्रीमंत पाटेकर,उमेश पाटील, रामकृष्ण माळी, आण्णा आतकरे, नागनाथ माळी, आप्पा पवार, शशीकांत माने, सुर्यकांत पाटेकर,जनार्दन पाटील,तानाजी पाटेकर,भारत माने , अनिल माने, बंडू सोनार, कुमार माने,विशाल खडकेसह उपस्थित होते.

Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेला अचानक भेट; सीईओ स्वामींसोबत तासभर बैठक

Next Post

अखेर चीनने अरुणाचलमधील बेपत्ता तरूण भारताकडे सोपवला

Next Post
अखेर चीनने अरुणाचलमधील बेपत्ता तरूण भारताकडे सोपवला

अखेर चीनने अरुणाचलमधील बेपत्ता तरूण भारताकडे सोपवला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group