साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त रविवार रोजी सोलापूरशहरात काढण्यात आलेल्या सांगता मिरवणुकी मध्ये साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक येथे भिमक्रांतीप्रतिष्ठान च्यावतीने सोनई फॉउंडेशन चे रिपाइंचे युवा_नेते सुशील_सरवदे, बहुजन रयत प्रशद चे कोमलताई ढोबळे आम्रपाली बहु्देशीय सामाजिक संस्थे चे आधारस्तंभ
अमोल दादा वामने सुमित शिवशरण संदीप दुगानें राजू बनसोडे मुकुंद बापूसाहेब_शिंदे यांच्या हस्ते अल्पोपहार वाटप करण्यात आले.



यावेळी प्रशिक सामाजिक संस्थेचे प्रमुख सल्लागार कामगार नेते बापू साहेब_सदाफुले, भिम क्रांती प्रतिष्ठानचे , आधारस्तंभ मलीनाथ बनसोडे संस्थापक श्रीशैल सनी बनसोडे उमेश भाऊ शिंदे लखन भाऊ दागडे परमेश्वर बनसोडे अर्थेश लोखंडे वैभव लोखंडे नागनाथ हटकर सर्व मित्र परिवार व सदस्य उपस्थित होते.