सोलापूर; सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त व भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून
तिर्हे येथील डॉ. भैय्यासाहेब वळसंगकर प्रशालेत अजय सोनटक्के यांच्याकडून प्रशालेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच गोवर्धन जगताप, सोसायटी चेअरमन भास्कर सुरवसे उपसरपंच अजय सोनटक्के, तंटामुक्त अध्यक्ष अरविंद जाधव माजी सरपंच नेताजी सुरवसे माजी,सरपंच संजय राठोड, बलभीम शिंदे,भागवत गायकवाड,संजय मल्लाव ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद जाधव यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक काशीद यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनसोडे यांनी केले शेवटी आभार व्हसाळे यांनी मानले.