सोलापूर : २० फेब्रुवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावचे तसेच सोलापूर जिल्ह्यातील नामांकीत कुस्तीपटू भैरवनाथ गायकवाड तसेच सोलापूर जिल्ह्यातील नामांकित कुस्तीपट्टु भैरवनाथ गायकवाड (पैलवान)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते 66 वर्षाचे होते ते 1978 चे महाराष्ट्र चॅम्पियन तसेच श्री कृष्णा आखाड्याचे वस्ताद म्हणून पण काही दिवस काम केल त्यांच्या पछात पत्नी व प्रभाकर , बाळू,सचिन असे मुले आहेत.