येस न्युज मराठी नेटवर्क : श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाच्या गुजरात भवन येथे सुरु असलेल्या लसीकरण केंद्रास नुकतीच आ. प्रणिती शिंदे यांनी भेट दिली. ह्याप्रसंगी बोलतांना त्यांनी सर्व नागरिकांना लवकरात लवकरात लसीद करून घ्यावे असे आवाहन केले. त्याच बरोबर लसीकरण मोहित नियमित सुरु राहावी यासाठी पाठपुरावा चालू असल्याचे सांगितले. गुजरात भवन येथील लसीकरांबा केंद्राचे नियोजन बाबत त्यांनी गुजराती मित्र मंडळ सह नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले व वैष्णवी करगुळे यांचे कौतुक करीत अतिशय शिस्तबद्ध व स्वच केंद्र असल्याचा गौरवदगार काढले. अस्यप्रकारे नागरिक, संस्थांच्या सहभागातून महापालिकेने कार्य केल्यास सुंदर कार्य होते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले.
प्रारंभी ज्येष्ठ ट्रस्टी श्री केशवजी राम्भीया यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप झवेरी यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेवक विनोद भोसले यांनी मानले. याप्रसंगी मरमेश गोराडिया, मानिकांत दंड, चिमण पटेल, जयेश पटेल, मनीष राम्भीया, राजेश देढिया, पराग शाह , केविन पटेल, जेनीला राम्भीया, ऋषित पटेल, आदिश गोसार, केतन वोरा, राजीव देसाई सह राज सलगर,सुहास कदम, सुशील बंदपट्टे, शाहू सलगर, बसवराज कोळी प्रवीण कदम, आदी हजार होते
