येस न्युज मराठी नेटवर्क : कुंभार वेस चाकोते पेट्रोल पंपासमोर 1 मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रस्तावर उभारलेल्या लोकांनी दुचाकी स्वारास हॉर्न का वाजवला ? असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. अनिल मनोहर कोणे याने याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीत आरोपींची नावे दिलेली नाहीत .पोलीस नाईक पाटील अधिक तपास करीत आहेत.