• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

दारूसाठी पैसे मागत दोघांना बीयरच्या बाटलीने मारहाण

by Yes News Marathi
May 18, 2021
in मुख्य बातमी
0
दारूसाठी पैसे मागत दोघांना बीयरच्या बाटलीने मारहाण
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बाळे येथील संतोष नगर भागातील प्रकार

येस न्युज मराठी नेटवर्क ; दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करत शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार बाळे येथील संतोष नगर भागातील सार्वजनिक शौचालयासमोर १७ मे रोजी दुपारी दोन वाजता घडला . निरंजन नरेश काकडे व नितीन मस्के असे दोघे मिळून बाळे चौक ते संतोष नगर या रस्त्यावरून चालत जात असताना मुकुंद प्रभाकर माशाळ आणि किरण नलावडे या दोघांनी दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली व शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. मुकुंद माशाळ याने बियरची रिकामी बाटली घेऊन निरंजन काकडे व नितीन मस्के यांच्या डोक्यात मारून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक तपास करीत आहेत.

Previous Post

सोलापुरची वैशिष्ट्ये आधुनिक रूपात सादर करा – राहुल सोलापूरकर

Next Post

प्रतापनगर तांडा येथे पाच जणांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

Next Post
प्रतापनगर तांडा येथे पाच जणांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

प्रतापनगर तांडा येथे पाच जणांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group