येस न्युज मराठी नेटवर्क : बिगारी कामाचे पैसे मागितले असता हरे कृष्ण राम कृष्ण म्हेत्रे आणि विशाल शंकर म्हेत्रे यांनी मारहाण केल्याची तक्रार सुनील परशुराम आमटी या सव्वीस वर्षांच्या तरुणाने सदर बाजार पोलिस ठाण्यात केली आहे .हरीकृष्ण म्हेत्रे याने बांधकामाजवळील फरशी घेऊन डोक्यात जोरात मारून जखमी केल्याचे सुनील याने फिर्यादीत म्हटले आहे.