• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

श्री मार्कडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे व्हा. चेअरमन पदी रमेश श्रीहरी विडप यांची निवड

by Yes News Marathi
June 22, 2024
in इतर घडामोडी
0
श्री मार्कडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे व्हा. चेअरमन पदी रमेश श्रीहरी विडप यांची निवड
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : येथील श्री मार्कडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे व्हा. चेअरमनपदी रमेश श्रीहरी विडप सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,यांची निवड करण्यात आले. यावेळी उमेश पवार सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली.

रुग्णालयाचे नूतन व्हा. चेअरमन यांनी निवडीबद्दल प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉ. विजयकुमार अस्काल व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.रुग्णालयाचे चेअरमन डॉ. विजयकुमार अरकाल, माजी व्हा. चेअरमन श्रीनिवास कमटम यांनी व्हा. चेअरमनपदी निवडीबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदनपर भाषण केले तसेच उमेश पवार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे आभार मानले.

याप्रसंगी रुग्णालयाचे सर्वश्री डॉ. माणिक गुर्रम, विनायक कोंड्याल, अशोक आडम, मनोहर अन्नलदास, पार्वतय्या श्रीराम, राजेशम येमूल, इरेशम कोंपेल्ली, सुरेश फलमारी, सुधाकर गुंडेली, आनंद चंदनशिवे, श्रीधर बोल्ली, माधवी विटयाल तसेच प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन इ.उपस्थित होते.

Previous Post

पोलीस प्रशिक्षण केंद्रात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा!

Next Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयात स्वच्छता मोहिम

Next Post
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयात स्वच्छता मोहिम

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयात स्वच्छता मोहिम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group