येस न्युज मराठी नेटवर्क : ऑगस्ट महिन्यात बँका पाच दिवस बंद राहणार आहेत. यामुळे आताच बँकांची महत्वाची काम हुरकून घ्या. देशातील विविध शहरांमधील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका गुरुवारपासून सुमारे पाच दिवस बंद राहणार आहेत. बँक सुट्टी एकाच वेळी सर्व राज्यांना लागू होत नाही. सर्व ठिकाणी एकाच वेळी फक्त काही सुट्ट्या असतात.
- या दिवशी बँका राहणार बंद
- 19 ऑगस्ट 2021 – मोहरम (आशुरा)
- 20 ऑगस्ट 2021 – मोहरम / पहिला ओणम
- 21 ऑगस्ट 2021 – तिरुवोनम
- 22 ऑगस्ट 2021 – देशभरातील सर्व बँका रविवारमुळे बंद राहतील.
- 23 ऑगस्ट 2021 – श्री नारायण गुरु जयंती
- 28 ऑगस्ट, 2021 – चौथा शनिवार
- 29 ऑगस्ट 2021 – रविवारमुळे सर्व बँका बंद राहतील.
- 30 ऑगस्ट 2021 – जन्माष्टमी
- 31 ऑगस्ट 2021 – श्री कृष्ण अष्टमी