• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, February 24, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बालाजी अमाईन्सच्यावतीने ११ मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिन्दू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

by Yes News Marathi
February 24, 2026
in इतर घडामोडी
0
बालाजी अमाईन्सच्यावतीने ११ मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिन्दू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बालाजी अमाईन्स लि कंपनीच्या आर्थिक सहाय्याने, एच व्ही देसाई आय हॉस्पीटल व रोटरी क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू नागरिकांकरीता मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंन्दू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन बुधवारी ११ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे.सदर शिबीराचे आयोजन हे सकाळी ९.३० ते २ वाजेपर्यंत सोलापूर इंडस्ट्रियल असोसिएशन जयकुमार पाटील उदयोग भवन पी ७ एम आय डी सी चिंचोली सोलापूर येथे करंण्यात झाले आहे.

या शिबीरामध्ये ४० वर्षापुढिल वयोगटातील व्यक्तीची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून जवळच्या नंबरचा चष्मा मोफत देण्यात येईल व मोतीबिन्दू असलेल्या व्यक्तींची मोफत शस्त्रकिया करण्यात येई ल • तसेच शस्त्रकिया करण्यात येणा-या रुग्णांची जेवणाची व राहण्याची मोफत सोय करण्यात येईल शस्त्रकिये करिता रुग्णांना मोफत ने-आण करण्याची सुविधाही देण्यात येईल. रुग्णांनी शिबीरास येताना व शस्त्रक्रियेस येताना आधारकार्ड झेरॉक्स व फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. असे संयोजकांतर्फे काळविण्यात आले आहे.

या शिबीरास चिंचोली एम आय डी सी परिसरातील कोंडी, चिंचोली काटी, बीबीदारफळ, सावळेश्वर, पाकणी या गावातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेडडी यांनी केले आहे.

Previous Post

सामना अनिर्णित, पहिल्या डावाच्या आघाडीवर महाराष्ट्र उपांत्य फेरीत

Next Post

सोलापूर विद्यापीठातील पायाभूत सुविधांमुळे दर्जेदार शिक्षणासाठी अनुकूल वातावरण : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

Next Post
सोलापूर विद्यापीठातील पायाभूत सुविधांमुळे दर्जेदार शिक्षणासाठी अनुकूल वातावरण : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

सोलापूर विद्यापीठातील पायाभूत सुविधांमुळे दर्जेदार शिक्षणासाठी अनुकूल वातावरण : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In