• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, March 26, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बालाजी अमाईन्सकडून साहित्य वितरण

by Yes News Marathi
March 21, 2026
in इतर घडामोडी
0
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त बालाजी अमाईन्सकडून साहित्य वितरण
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त बालाजी अमाईन्स लि यांच्या वतीने महामार्ग पोलीस मदत केंन्द्र पाकणी येथे विविध सुरक्षा साहित्याचे वितरण करण्यात आले.या उपक्रमांतर्गत हेल्मेट, रिफलेक्टर जॅकेट, प्रथमोचार पेटी,या साहित्याचे वितरण करण्यात आले महामार्गावर प्रवास करणा-या दुचाकी स्वारांच्या सुरेक्षेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यकमाचे आयोजन रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते या वेळी कंपनीचे जनरल मॅनेजर गोविंद मेंचेकरे यांच्या हस्ते पाकणी महामार्ग पोलिस मदत केंन्द्राचे प्रभारी अधिकारी आनंद थिटे यांना हेल्मेट रिफलेक्टर जॅकेट ,प्रथमोपचार पेटी ,यांचे कडे सुपूर्त करण्यात आले. या कार्यकमास बालाजी अमाईन्स चे सीएसआर प्रमुख अनिल विपत तसेच दत्तप्रसाद सांजेकर, आदित्य जैन, अमोल गुंड, बसवराज अंटद ,हे उपस्थित होते. बालाजी अमाईन्सच्या वतीने हेल्मेट रिफ्लेक्टर जॅकेट तसेच प्रथमोपचार पेटी या वस्तू महामार्ग पोलिस मदत केन्द्र पाकणी यांना दिल्यामुळे केन्द्रास मदत झाली या बददल आनंद थिटे यांनी यांनी बालाजी अमाईन्स लि कंपनी चे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी व संचालक मंडळाचे आभार मानले.

Previous Post

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोलापुरात लोकमंगल साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

Next Post

TOP 25- सोलापूर महापालिकेचे बजेट 30 मार्च रोजी मांडले जाणार, ठोस निर्णय अपेक्षित..!

Next Post
TOP 25- सोलापूर महापालिकेचे बजेट 30 मार्च रोजी मांडले जाणार, ठोस निर्णय अपेक्षित..!

TOP 25- सोलापूर महापालिकेचे बजेट 30 मार्च रोजी मांडले जाणार, ठोस निर्णय अपेक्षित..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In