अवनीत तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

जवळपास दररोज चाहत्यांना तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतो. आता पुन्हा अवनीतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अवनीतने हलक्या हिरव्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेला दिसतो.

तिने हलके मेकअप करून केस खुले ठेवले आहेत.
