अवनीत कौर तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. इंस्टाग्रामवर तिचे एकूण 42 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
याआधी अवनीतने ‘कल्चर्ड वेडिंग’ मासिकासाठी फोटोशूट केले आहे.
तिने ग्रे कलरचा ब्लू फ्लोरल ब्लू प्रिंट लेहंगा आणि गडद निळ्या रंगाचा डीप नेक ब्लाउज घातला आहे.
या फोटोंमध्ये तिने हेवी ज्वेलरीसह मेकअप केला आहे.फॅन्सी हेअर बनसह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे