प्रथम शक्तीपीठ श्री हिंगुलांबिका देवी प्रकट दिनानिमित्त गुरूवार दि.२७ रोजी शोभायात्राचे आयोजन…
५१ शक्तीपीठातील प्रथम शक्तीपीठ म्हणून इतिहासात नोंद असलेल्या भावसार समाजाची कुलस्वामीनी, समस्त भक्तांची देवी श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या गुरूवार दि.२७.०३.२०२५...