सोलापूर विद्यापीठाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक लावणार: सभापती प्रा. राम शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची केली पाहणी! सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रश्न व समस्या सोडवून विद्यापीठ एक...