सिटू च्यावतीने टेरीफ कराच्या निषेधार्थ डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा दहन करताना कार्यकर्ते व पोलिसांची तारांबळ
भारताच्या सार्वभौमत्व व व्यापारी धोरणावर आक्रमण करणाऱ्या अमेरिकन साम्राज्यवादाचा धिक्कार असो - कॉ. नरसय्या आडम (मास्तर) सोलापूर - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...