सोमनपाच्या वतीने इंद्रभुवन येथे ध्वजारोहण संपन्न; प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार
सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने इंद्रभवन येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी...









