शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले ? मी दिलं आहे का ? उपमुख्यमंत्री अजितदादांनी हात झटकले
महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात...