सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारने 3 कोटी रूपयांचा निधी मंजूर
लिंगायत समाजासह बसवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारने 3 कोटी...









