टर्की आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे 60 टक्के भारतीय पर्यटकांनी केली बुकिंग रद्द
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर टर्की आणि अझरबैजानवर भारतीय पर्यटकांकडून बहिष्कार टाकण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये टर्की...