सरकारने बंद केलेली पेन्शन व शिक्षण या महत्त्वाच्या दोन मुद्द्यावर व कार्यकर्त्यांच्या जोरावर उमेदवार निवडून आणू – ॲड. प्रकाश आंबेडकर
नाशिक : लातूर, नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती चांगली आहे. नाशिकमध्येवंचित बहुजन आघाडीला संधी आहे. सरकारने बंद केलेली पेन्शन व...