जगजीवन राम झोपडपट्टी सारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री जयकुमार गोरे
पालकमंत्री गोरे यांच्याकडून जगजीवन राम झोपडपट्टीचे पाहणी व मृत शालेय विद्यार्थ्यांनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन ड्रेनेज लाईन कामकाजासाठी दोन कोटीचा निधी देणार...