देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सोलापूर शहर काँग्रेसकडून तीव्र निषेध
जबाबदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची चेतनभाऊ नरोटे यांची मागणी सोलापूर – देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या दालनात झालेल्या...