अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राज्यकारभाराने देशाला सुजलाम-सुफलाम केले : रामभाऊ लांडे
अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ प्रथम नामविस्तार दिन उत्साहात साजरा सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सासरे मल्हारराव होळकर यांनी राज्यकारभार चालवण्याची संधी...









