• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आयपीएल 2023 साठी आज लिलाव

by Yes News Marathi
December 23, 2022
in इतर घडामोडी
0
आयपीएल 2023 साठी आज लिलाव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : क्रिकेट जगतातील सर्वात एन्टरटेनिंग क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी लिलाव आज (23 डिसेंबर) कोची येथे पार पडणार आहे. जगभरातील टॉपचे खेळाडू या लीगमध्ये सामिल होत असतात. दरम्यान यंदाचा हा लिलाव मिनी ऑक्शन असून सर्व संघामध्ये काही बदलच होणार आहेत. पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड देशांचे बरेच दिग्गज या लिलावात सामिल होणार असल्याने संख्येने कमी पण मोठे बदल आज नक्कीच संघामध्ये होती.

991 पैकी 405 खेळाडू लिलावात
या ऑक्शनमध्ये एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली. त्यापैकी बोर्डानं 405 खेळाडूंचं नाव शॉर्टलिस्ट केली आहे. पण सर्व संघामध्ये मिळून 87 खेळाडूंची जागा शिल्लक असल्यानं 405 पैकी 87 खेळाडूंना संधी मिळणार आहे. दरम्यान या मिनी ऑक्शनसाठी नोंदणी केलेल्या 991 खेळाडूंपैकी 714 भारतीय तर 227 विदेशी खेळाडू होते. ज्यानंतर 991 खेळाडूंपैकी 10 फ्रेंचायझींनी 369 खेळाडूंना ऑक्शनसाठी निवडले. याशिवाय, अन्य 36 खेळाडूंचा ऑक्शनमध्ये समावेश करण्याची विनंती करण्यात आली. अशाप्रकारे आता एकूण 405 खेळाडूंचा मिनी ऑक्शनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Previous Post

पूजेला बसताना आला हृदयविकाराचा झटका; मंद्रूपचे रेणुक शिवाचार्य महास्वामींचं निधन

Next Post

अमृता खानविलकरने तिचे लेटेस्ट ट्रेंडिंग फोटोशूट शेअर केले आहे

Next Post
अमृता खानविलकरने तिचे लेटेस्ट ट्रेंडिंग फोटोशूट शेअर केले आहे

अमृता खानविलकरने तिचे लेटेस्ट ट्रेंडिंग फोटोशूट शेअर केले आहे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group