• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पूजेसाठी बेलपत्र आणण्यासाठी गेलेल्या फुलारीचा घातपात करण्याचा प्रयत्न….

by Yes News Marathi
April 12, 2021
in मुख्य बातमी
0
पूजेसाठी बेलपत्र आणण्यासाठी गेलेल्या फुलारीचा घातपात करण्याचा प्रयत्न….
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महासिध्द देवाचे फुलारी गंभीर जखमी,
भंडारकवठे द सो.दि.१२(प्रतिनिधी )तालुक्यातील भंडारकवठे येथील ग्रामदैवत श्री महासिध्द देवाचे फुलारी पहाटे रानात पूजेसाठी बेलपत्र आणण्यासाठी गेले असता अज्ञात हल्लेखोर त्यांचा घातपात करण्याचा प्रयत्न केला यात ते गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की.आज सोमवती अमावस्या. श्री महासिध्द देवाचे फुलारी पिरप्पा फुलारी हे पहाटे तीनच्या सुमारास पूजेसाठी लागणारे बेलपत्र आणण्यासाठी रानात गेले होते. बेलपत्र घेऊन श्री महासिध्द मंदिराकडे येत असताना अज्ञात हल्लेखोर फुलारीचा घातपात करण्याचा प्रयत्न केला.पिरप्पा फुलारी यांच्या तोंडात कापडाचा बोळा घालून हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आल्याची चर्चा गावातून होत आहे. अज्ञात हल्लेखोर यांनी केलेल्या हल्ल्यात फुलारी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने ते बेशुध्दावस्थेत आहेत त्यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहे.पूजेसाठी बेलपत्र आणण्यासाठी गेलेल्या फुलारी यांचा अचानक घात करण्याचा प्रयत्न झाल्याने गावात उलटसुलट चर्चा चालू आहे,

Previous Post

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, ठाकरे सरकारचा निर्णय

Next Post

कोविड व कॉराटाईन सेंटर येथे अतिरिक्त आयुक्तांची भेट

Next Post
कोविड व कॉराटाईन सेंटर येथे अतिरिक्त आयुक्तांची भेट

कोविड व कॉराटाईन सेंटर येथे अतिरिक्त आयुक्तांची भेट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group