सोलापूर : भोगाव येथे 5 फुट लांबीचा विषारी जातीचा कोब्रा साप आढळला. सर्पमित्र निसार नदाफ यांनी साप आढळल्याची माहिती सर्पमित्र अनिकेत भोसले यांना दिली सर्पमित्र अनिकेत भोसले व औदुंबर गेजगे यांनी सापाला सुरक्षितरित्या पकडून निसर्गात मुक्त केले. व तेथील नागरिकांना सापा विषयी माहिती दिली.
Mobile No – 9960339224
– 9604224438